योगतपस्वी प.पू. सद्गुरु ब्रह्मानंद महाराज संजीवन समाधी मठ,ब्रह्मानंदनगर (बुरुंगवाडी),ता.पलूस,जि.सांगली.
प. पू. सद्गुरू ब्रह्मानंद महाराज यांची संजीवन समाधी आहे. भिलवडी स्टेशन पासून जवळच ठिकाण आहे. ब्रह्मानंद महाराज यांनी निरनिराळ्या ठिकाणांना भेटी देऊन, अध्यात्माचा प्रसार करुन, लोकांना उपदेश करत औदुंबर जवळील या ठिकानी संजीवन समाधी घेतली. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव साजरे करतात. महाराजांचे अनेक चमत्कार लोकांच्याकडून ऐकायला मिळतात. हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरू योगीराज ब्रम्हानंद महाराज यांच्या संजीवनी समाधी ने पावन झालेले हे ठिकाण आहे. बुरुंगवाडी गावात दर वर्षी यात्रा / जत्रा / उरूस आनंदाने साजरी केली जातात. या काळात बुरुंगवाडी गावात विविध खेळ व खाद्यपदार्थची दुकाने थाटतात. मनोरंजनासाठी तमाशा / ऑर्केस्ट्रा / नाटक इत्यादी आयोजित केली जातात. या निमित्ताने आपण भेट द्यावी.
आपल्याला आनंदही मिळेल आणि ग्रामीण पर्यटनही होईल. महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात बुरुंगवाडी हे गाव आहे. बुरुंगवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सांगली सुमारे 23 कि.मी. अंतरावर आहे. बुरुंगवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पलूस सुमारे 14 कि.मी. अंतरावर आहे. बुरुंगवाडी गावात पोस्ट ऑफिस आहे. गावचा पिन कोड 416303 हा आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.. आवडल्यास तुमच्या मित्र परिवारा सोबत शेअर करा.. आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
संपर्क :- अधिक माहितीसाठी - श्री. ब्रह्मानंद चॅरिटेबल ट्रस्ट, बुरुंगवाडी .
श्री उत्तम विलास माळी ( पुजारी ) मोबाईल नं. - +91 93092 26950
प्रा. श्री. गुंडाजी शंकर साळुंखे ( अध्यक्ष ) मोबाईल नं. - +91 98604 81240
श्री. किशोर पांडुरंग कोळेकर ( खजिनदार ) मोबाईल नं. - +91 98601 53366
Location Map :- Sadguru Brahmanand Maharaj Math
https://maps.app.goo.gl/BEhP2f2PQAEwv...
2G74+W2M, Burungwadi, Palus, Maharashtra 416308 Burungwadi, Taluka : Palus, District : Sangli, State : Maharashtra.
0 टिप्पण्या
please do not any spam link in the comment box.