खानापूर तालुक्यात मोजक्या धार्मिक स्थळांम्ध्ये दरगोबा समावेश करावा लागतो. डोंगरकपारीत असलेल्या या ठिकाणाचे वेगळे वैशिष्टय मानावे लागले.खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून पारे गाव ओळखले जाते.
विटया पासून नऊ किलोमीटर अंतरावर डोंगर-दर्याचा हा परिसर आहे.येथे दरगोबा पुरातन मंदिर आहे.सभोवताली गर्द झाडी,डोंगर-दर्यांचा परिसर,तलावाचे स्वच्छ पाणी,नौकाअ विहार यांमुळे एक दिवसाच्या सहलीचे आंनददायी ठिकाण म्हणून याचा उल्लेख केला जातो. प्रत्येक रविवारी व पौंर्णिमेला येथे भाविकाची गर्दी असते.साडेसातशे पायर्या चढून मंदिरात जावे लागते.डोंगर-दर्याचा हा परिसर असल्याने त्यास मोत्यांचा माळ असेही म्हणतात.विविध नावांनी परिचित असलेली बारा खोरी येथे आहेत. सौदल,टाकण,चारोळी,तेंदू,पळस,गुंजपाला,बिबा,धायटी,धावड,करवंद या औषधी वनस्पती देखील येथे आढळतात.पारे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे येथील मंदिर हेमाडपंथी आहे.वनखात्याने येथे वनखात्याने येथे वन उद्यानाचा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.विटयाच्या दक्षिणेला नऊ किलोमीटर अंतरावर पारे गाव आहे.तेथून दोन किलोमीटर अंतरावर दरगोबा रमणीय परिसर आहे.या व्हिडिओ मध्ये सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यामधील पारे या गावातील दरगोबा मंदिराची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी दरगोबाच्या देवाच्या बहिणीचं म्हणजे चिलाबाई देवीचं, पत्नीच म्हणजे मिताबाई व देवाच्या घोड्याचं सुद्धा मंदिर आहे. हे सांगली जिल्ह्यातील ठिकाण महादेव डोंगररांगेमध्ये असून येथील परिसर खूप छान व निसर्गरम्य आहे. या ठिकाणी एक तलाव असून त्यामध्ये पर्यटकांना बोटींगची सुद्धा व्यवस्था आहे.
सौजन्य : कृष्णत शिंदे (आप्पा ) मोबाईल नंबर :- ८६९८८७८३९९ विटा-पारे.
वरील व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती यांच्याकडून मिळालेली आहे, आमच्याकडून त्यांना धन्यवाद आणि खूप-खूप आभारी आहोत.
या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Video बघत रहा. धन्यवाद.
Contact Us:
निसर्ग शेती आणि गांव I Nature Agriculture and Village
Youtube : Nature Agriculture and Village
Dargoba has to be included among the few religious places in Khanapur taluk. The special feature of this place in Dongarkapari had to be considered. Pare village is known as Suvarnanagari in Khanapur taluka.
It is a hill-valley area nine kilometers from Vitya. Dargoba ancient temple is located here. Surrounded by dense forest, hill-valley area, clear water of the lake, boat excursion, it is mentioned as a pleasant place for a day trip. Every Sunday and full moon there is a crowd of devotees. One has to climb seven and a half hundred steps to reach the temple. As this hill-valley area is also known as the necklace of pearls. There are twelve valleys known by different names.
Medicinal plants such as Saudal, Takan, Charoli, Tendu, Palas, Gunjpala, Biba, Dhayati, Dhawad, Karvand are also found here. This place is two kilometers away from Pare village. The temple here is Hemadpanthi. The forest department has decided to implement a forest park project here. Pare village is nine kilometers south of Vitya. Two kilometers from there is Dargoba picturesque area.
In this video, information about Dargoba temple in Pare village in Sangli district and Khanapur taluka is given. In this place, there is a temple of Dargoba's god's sister, Chilabai Devi, his wife, Mitabai, and the god's horse. This place in Sangli district is in the Mahadev mountain range and the area here is very nice and scenic. There is a lake in this place and boating facilities are also available for tourists.
0 टिप्पण्या
please do not any spam link in the comment box.