निसर्ग शेती आणि गांव । Nature Agriculture and Village

निसर्ग शेती आणि गांव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे.

मी शुभम कोकाटे, थोडक्यात या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती सांगणार आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास महाराष्ट्रातील विविध भागातील निसर्ग शेती आणि गांव या बद्दल माहिती देणारच आहोत पण महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, अती पाण्याचा भाग आणि मध्यम पाणी भाग तेथील यांची निसर्ग शेती आणि गांवामधील राहणीमान या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तरी आपण या चॅनलला सब्स्क्राइब करा.. धन्यवाद.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश I गणेशखिंड I Shri Ganesh I Gnapati I Ganeshkhind Bhavaninagar Sangli