नवसाला पावणारा गणपती I शिपोशी रत्नागिरी लांजा I Ganpati Vlog I Shiposhi Ratnagiri Lanja I Kokan

 नवसाला पावणारा गणपती I शिपोशी रत्नागिरी लांजा I Ganpati Vlog I Shiposhi Ratnagiri Lanja I Kokan

निसर्ग शेती आणि गाव आपल्या युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही आलो आहोत लांजा पासून दहा किलोमीटर अंतरा वरती असणाऱ्या शिपोशी या गावी तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया शिपोशी हे कोकणातील एक छोटेसे गाव आहे त्या ठिकाणी जात असताना आम्हाला वाटेत एका कासवाकृती समाधी मंदिर लागल कोल्हापूर जिल्ह्यातील पैजरवडी येथे आहे. मंदिरांमध्ये चिले महाराजांची समाधी आहे श्री चिले महाराज हे दत्तावतारी सत्पुरुष त्यांनी अवतार काळात कोल्हापूर नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रीति होती म्हणून कासवाचा कार्याचे समाधी मंदिराचे बांधकाम केले आहे त्याचे दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. पुढे आम्हाला आंबा घाट लागला त्याचा आस्वाद घेऊन आपण पुढे जाणार आहोत आंबा घाट रत्नागिरी जिल्ह्यात असलेला व रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा सह्याद्री पर्वतात महत्त्वाचा डोंगर आहे आंबा घाटातील रस्ता हा भारतातील सर्वात सुंदर नैसर्गिक ग्रस्त आहे आंबा घाटात सकाळच्यावेळी दाट धुके असतात हा घाट येथील थंडगार वातावरण आणि त्याचे सौंदर्य यासाठी ओळखला जातो. निसर्गाचा आणि घाट परिसराचा आस्वाद घेत आम्ही लांजा पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोकण स्थित लहानशा गावांमध्ये जाणार आहोत आपण चाललो आहोत शिपोशी गावांमधील नवसाला पावणारा गणपती आहे त्याच्या दर्शनासाठी चला आपण जाऊ या नवसाला पावणारा गणपतीला जात असताना निसर्गाच्या सानिध्यात छोट्या पाऊल वाटेने जावे लागते मित्रांनो नवसाला पावणारा गणपती आहे त्याच्या दर्शनाला जाताना हे पाहू शकता हे शिपोशी धरण आहे. या धरणातील पाण्याचा उपयोग गावांमध्ये या परिसरातील लोकांना होत असतो निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे शिपोशी गावातील धरण 1976 ला बांधले आहे धरणाची एकूण लांबी 424 मीटर असून 2.5 चौरस किलोमीटर एवढे पाणलोट क्षेत्र आहे धरण क्षेत्र लगतच नवसाला पावणाऱ्या गणपतीचे मंदिर आहे. शिपोशी मधील नवसाला पावणारा गणपतीच्या मंदिरा विषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, मंदिराच्या शेजारी असणाऱ्या धरणाचे काम चालू असताना धरण बांधणाऱ्या कंत्राटदाराला खूप अडचणी येत होत्या मग त्याने नवस बोलला धरणाचे काम व्यवस्थित पूर्ण होऊ दे धरण क्षेत्र लगतच गणपती मंदिर बांधतो धरणाचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण झाले व कंत्राटदाराने बोललेला नवस देखील पूर्ण केला व येथे गणपती मंदिर झाले व त्याची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती झाली माघ महिन्यातील गणेश जयंतीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो बोललेला नवस पूर्ण केला जातो श्री गणपतीचे दर्शन घेऊन खरं क्षेत्रात असणाऱ्या पाण्यात उतरून सभोवताली असणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेऊन आता आम्ही शिपोशी गावात निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या आमच्या काकांच्या घरी जाणार आहोत. रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी बडे नाच गर्द झाडीत ही दाट छाया सजना अमराई परी माझी काया सजना कोकणची चेडवा हो नाखवा हिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा आपला चॅनल निसर्ग शेती आणि गाव सबस्क्राईब करा येवा कोकण आपलोच आसा.. शिव-शंकराची उपासना करणारे गाव.. म्हणून या गावचे नाव " शिपोशी " असे पडले... शिपोशी हे गाव लांजा एस टी डेपो पासून २५ किमी अंतरावर आहे.. ४८२ हेक्टर भूभाग असलेल्या ह्या गावात ३३९ घरे आहेत. शिपोशी गावची एकूण लोकसंख्या १३०० च्या जवळपास आहे. ह्या गावात काजळी नदी.. शिपोशी धरण.. गांगेश्र्वर मंदिर.. अश्या बऱ्याच पाहण्यासारख्या गोष्टी आहेत.. पावसात फिरण्यासाठी शिपोशी गाव ही एक उत्तम निसर्ग संपन्न जागा आहे... हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.. आवडल्यास तुमच्या मित्र परिवारा सोबत शेअर करा..
Contact Us: निसर्ग शेती आणि गांव I Nature Agriculture and Village YouTube :- https://www.youtube.com/channel/UCW6GHXFyeC-2z_dRPUU6MfQ Blog - https://natureagricultureandvillage.blogspot.com Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61553464371433 Watch this video 👇 😲 प्राचीन कालीन श्री वीरभद्र देवस्थान कुंडल । Ancient Sri Veerbhadra Temple Kundal https://youtu.be/teofHobMpEc 😲 गहू पीक - भाग ३ खतव्यवस्थापन । Wheat crop fertilizer management https://youtu.be/teofHobMpEc 😲 ब्रह्मनाळ सांगलीच्या कुशीत लपलेले एक ऐतिहासिक रहस्यमय ठिकाण । Sangli Bramhanal https://youtu.be/qdf8qfWQISg 😲 निसर्ग शेती आणि गांव । Nature Agriculture and Village https://youtu.be/W7qmhohKfVo 😲 श्री नवनाथ I नवनाथ I नवनाथ महाराज I Shree Navnath I Navnath I Navnath Temple Ashta https://youtu.be/-zGxGMDOaao



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश I गणेशखिंड I Shri Ganesh I Gnapati I Ganeshkhind Bhavaninagar Sangli